ज्योतिष मार्गदर्शन आणि सल्ला

माझेमनोगत

श्री हेमंत शंकर उपासनी

लहानपणापासूनच मला ज्योतिष शास्त्राची आवड होती. माझे आजोबा ज्योतिषी होते. त्यांनी 1955 च्या सुमारास नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर ज्योतिष शास्त्राचे शिक्षण घेतले आणि सखोल अभ्यास केला. कदाचित त्यामुळं माझ्यातही ही आवड निर्माण झाली. मी वाचन करायचो, परंतु नोकरीच्या व्यस्ततेमुळे वेळ मिळत नव्हता. मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होतो. निवृत्तीनंतर मी ज्योतिष शास्त्राकडे वळलो. मला चांगले शिक्षक आणि गुरु मिळाले – सौ. सुवर्णा सूत्रावे ताई आणि सौ. समीक्षा ताई. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आणि अजूनही शिकत आहे. त्यांचा मी ऋणी आहे. मी अनिरुद्ध ज्योतिष संस्थेशी संलग्न आहे. या संस्थे मध्ये मी ज्योतिर्विद्या वाचस्पती केले. वैदिक ज्योतिष बरोबरच मला अष्टक वर्गाबद्दल खूप आवड निर्माण झाली. ज्योतिष शास्त्राबरोबरच अष्टक वर्गाचा अभ्यास चालू आहे, आणि त्यात संशोधनही सुरू आहे. तसेच अष्टक वर्गावर अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्थे तर्फे काही कार्यशाळा घेतल्या आहेत.

नवीन पोस्ट

g272001e7d079c3fb7431157c0dd5cd2a28601a79c79df7329811e1cfaf4ecfab3f7d64c2cb6121ab340dc07652ab3344ee58db29e18a8ee34b1b63cc2ab3eaf6_1280-2857274.jpg
शनी - राहू युती
शनी – राहू युतीसर्वांनी खूप ठिकाणी वाचले असेल की आता 29 मार्च ला शनी महाराज मीन राशीत प्रवेश करत...
सविस्तर माहिती
pexels-photo-18093254-18093254.jpg
शनी ,गुरु ,राहू , केतू राशी बदल
आता २९ मार्च २०२५ ला शनी चा राशी बदल होत आहे .शनी मिन राशीत प्रवेश करणार आहे . ज्यांना पुढे २.५वर्ष कसे...
सविस्तर माहिती
बुध ग्रह
*बुध ग्रह* :बुध ग्रह 26 नोव्हेंबर 2024 रोजी वृश्चिक राशी मधे वक्री होत आहे. तो 16 डिसेंबर 2024 ला मार्गी...
सविस्तर माहिती
Default_Ashtakvarg_a_mystical_Jyotish_chart_illustrated_on_a_w_0
ब्लॉग 23:ग्रहाची कक्षा व अष्टक वर्ग
आपण जेव्हा जन्माला येतो, त्या वेळेस जे 9 ग्रह आहेत, ते कुठल्या राशीत, कुठल्या भावात, कुठल्या नक्षत्रात...
सविस्तर माहिती
Default_A_mesmerizing_ornate_Indian_astrologer_jyotish_surroun_1
भाग्योदय कधी होईल?
बरेच वेळा जातक विचारतो की माझा भाग्योदय कधी होईल.. किंवा प्रगति कधी होईल कुंडलीतील नवम स्थान भाग्यस्थान...
सविस्तर माहिती
Default_Vibrant_mixedmedia_artwork_on_a_textured_goldleaf_canv_3
मनुष्य योनीचे विविध स्वभाव: शास्त्रातील विवेचन
मनुष्य जन्म हा अमूल्य आहे, कारण तो 84 लक्षयोनी फिरून आल्यावर प्राप्त होतो असे आपण शास्त्रात वाचले आहे. मनुष्य...
सविस्तर माहिती
Default_A_vibrant_celestial_artwork_of_Friendship_of_Planets_i_2
घटस्फोट योग
सध्या असा काळ सुरु आहे जिथे घटस्फोट ही खूप मोठी समस्या झाली आहे. लग्न होणे कठीण, झाले तर टिकणे कठीण… लग्ना...
सविस्तर माहिती
Default_Shadakshtak_Yog_a_mesmerizing_digital_illustration_on_3
प्रिती व मृत्यू षडाष्टक योग
हा पण इंटरेस्टिंग विषय आहे. गुणमेलन करतांना बऱ्याच वेळा आपण हे बघतो, पत्रिका जुळते आहे, पण पंचांगात...
सविस्तर माहिती
Default_Time_Jyotish_a_mystical_astrological_chart_rendered_in_1
ज्योतिष शास्त्रात मुहूर्त काय आहे?
मुहूर्त हा ज्योतिष शास्त्रातील एक महत्वाचा विषय आहे. आणि त्याचा वापर जन्म कुंडलिशी  सुसंगतपणे केला...
सविस्तर माहिती
1 2 3