कुंडलितील लग्न स्थान, षष्ठ स्थान, दशम स्थान नोकरी साठी महत्वाचे आहे.
पंचम स्थान पण कारण शिक्षण काय झालं आहे.
तसेच तृतीय स्थान पण बघायला पाहिजे कारण तृतीय स्थान म्हणजे पराक्रम स्थान, पुरुषार्थ.. आपण जन्माला का आलो.. काहीतरी पुरुषार्थ केला पाहिजे.. नोकरी साठी दुसऱ्या गावाला जायची तयारी आहे का, re location, travelling, म्हणून बघायचे… इथे मंगळ चांगला असेल तर aggression देईल, सूर्य चांगला असेल तर प्रवास करेल. मेहनत करायची तयारी पाहिजे.
षष्ठ स्थान, दशम स्थान 28 पेक्षा जास्त बिंदू पाहिजे . चंद्राला पण चांगले बिंदू पाहिजे कारण आजकल ची tendency आहे, मेरा मन
जॉब मे लगता नाही.. बॉस खडूस आहे.. मग जॉब change करत राहायचे…
सूर्य, मंगळ, गुरु गोचर, दृष्टी, दशम स्थानावर असेल तर नोकरी योग येऊ शकतात. सरकारी नोकरी competative exam द्वारे मिळू शकते..UPSC, MPSC, IAS exam crack करतात..
दशा, महादशा, अंतर दशा, शुभ ग्रह असतील तर नोकरीं लगेच मिळते.
शनि चांगला असेल तर हाताखालचे लोक support करतात.
दशमेश लाभात असेल तर नोकरीं मिळेल.